कुत्रो उत्सव पळशी सुपो..!
श्री संत सुपोजी महाराजांचे प्रिय प्राणी म्हणून श्वान आणि सर्प/नाग यांना ओळखल्या जात, आणि ज्याप्रकारे श्वान आपल्या मालकाचे ओझरते दर्शन घेण्या साठी आतुर असतो त्याच प्रकारे पळशी सुपो गावातील पुरुष / माणसं चंपाषष्ठी महोत्सवाला श्वानाची भुमिका बजावत आपल्या महाराजांच्या दर्शना साठी आतुर असतात आणि तो उत्सव आनंदात पार पाडल्या जातो
Kutro Utsav Palashi Supo..!
Shri Aziz Supoji, köpek ve yılan, Maharaj'ın en sevdiği yaratıklar olarak bilinir ve tıpkı bir köpeğin Maharaj'ının huzuruna çıkmak için can atması gibi, Palashi Supo köyünün insanları da Maharaj'larının huzuruna çıkmak için can atarlar ve Manasam Champashathi Mahotsav'da köpeğin rolü neşe doludur.